Batata
बटाटा अल्कलीयुक्त गुणांनी अतिशय समृद्ध आहे. साहजिक शरीरातील अल्कलीच्या गरजेसाठी तो आवश्यक आहे. पण त्याचबरोबर शरीरात आम्लाचा अतिरेक झाल्यास समतोल साधण्यासाठीही बटाटा पूरक ठरतो. खरूजसारख्या त्वचा विकारावर बटाटा हे उत्तम औषध आहे.
Veg
( 0 Reviews )
₹ 25.00 - ₹ 80.00
(Inclusive of all taxes)