


Bhendi
हृदयासाठी फायदेशीर- भेंडीमध्ये व्हिटॅमिन K असते. त्यामुळे भेंडी ही हृदयासाठी फायदेशीर असते. त्यामुळे तुम्हाला जर हृदयाशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही भेंडी नक्कीच तुमच्या आहारात समाविष्ट करा. कारण भेंडी हृदयाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.
Veg
( 0 Reviews )
₹ 35.00 - ₹ 120.00
(Inclusive of all taxes)
Weight
Tags
Bhendi