


Gajar
गाजर हे एक मुबलक पोषकतत्व असलेलं कंदमुळ आहे. गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स अॅंटी ऑक्सिडंट आणि बिटा केरोटीन असतात. यासाठी गाजर खाण्याचे फायदे प्रत्येकाला माहीत असायलाच हवे. नियमित गाजर खाण्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते.
Veg
( 0 Reviews )
₹ 30.00 - ₹ 100.00
(Inclusive of all taxes)
Weight
Tags
gajar