


Karla
कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारले खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करल्यात असणाऱ्या अँटऑक्सिडेंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते. कारले खाल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी होते. त्यामुळे कारले भाजी खाणे हृदयासाठी चांगली असते.
Veg
( 0 Reviews )
₹ 35.00 - ₹ 120.00
(Inclusive of all taxes)
Weight
Tags
Karla