


Kobhi(कोबी)
कोबीमध्ये आरोग्यासाठी खूप फायदे लपलेले आहेत. त्यामुळे कोबी खालला प्राधान्य दिले पाहिजे. कोबती अ जीवनसत्व भरपूर असते. तसेच व्हिटॅमिन सी जास्त आहे.तुम्हाला तुमची भूक क्षमवायची असेल आणि वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही कोबी खाच. १०० ग्रॅम कोबीत २५ कॅलरीज असतात. कोबी हा फायबर युक्त असतो. त्यामुळे लगेच भूक लागत नाही.
Veg
( 0 Reviews )
₹ 30.00 - ₹ 100.00
(Inclusive of all taxes)
Weight
Tags
Kobhi