Pudina(पुदीना)
कॅन्सरपासून बचावासाठी पुदीन्याची मदत होते कारण इतर औषधी वनस्पतींप्रमाणेच पुदीन्यातही कॅन्सरविरोधी अनेक गुण आढळतात. पुदीन्याच्या पानातील हा गुणधर्म यातील विभिन्न प्रकारच्या एंजाईममुळे आढळून येतो.पुदीन्याची पान तुमचं रक्त शुद्ध करतात आणि आपल्या शरीरातील शांत मांसपेशींवर याचा anti-spasmodic effect पडतो
Veg
( 0 Reviews )
₹ 12.00 - ₹ 25.00
(Inclusive of all taxes)
Piece
Tags
Pudina