Shepu(शेपू)
हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे अनेकांना निद्रानाशचा त्रास असतो. तुम्हालाही रात्री झोप लागत नसेल तर तुम्ही शेपूची भाजी हमखास खायला हवी. शेपूमध्ये फ्लेवोनाईड्स आणि व्हिटॅमिन B हे घटक असतात जे तुमचे मन आणि मेंदू शांत ठेवण्याचे काम करतात. जर तुमचे मन आणि मेंदू शांत असेल तर तुम्हाला झोपही चांगली लागते.
Veg
( 0 Reviews )
₹ 20.00 - ₹ 30.00
(Inclusive of all taxes)