Tomato
टोमॅटो हे चवीला काहीसे आंबट असतात, कारण यामध्ये सायटीक अॅसिड असते. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमीन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन ई आणि व्हिटॅमीन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटॅमीन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात.
Veg
( 0 Reviews )
₹ 25.00 - ₹ 80.00
(Inclusive of all taxes)
Weight
Tags
Tomato