


Vang(वांग)
आश्चर्यचकित होऊ नका! आपल्या रोजच्या जेवणात साधी वांग्याची भाजी किंवा भरीत खाल्यामुळे आपण कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारापासून वाचू शकतो.वांग्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट हे जास्त प्रमाणात आढळतात.हे दोन असे घटक असतात ज्यामुळे आपण कॅन्सर पासून दूर राहू शकतो.
Veg
( 0 Reviews )
₹ 40.00 - ₹ 140.00
(Inclusive of all taxes)